कृष्णार्पणमस्तु ... १
कृष्णार्पणमस्तु ... १ मध्यंतरी डॉ सुनील साठेंच एक भाषण ऐकलं. इतका मोठा हृदयरोगतज्ज्ञ आणि अध्यात्मिक बाजाचं ते भाषण. Food for Thought सुप्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉ सुनील साठे *Science & spirituality* . त्यात ते सांगतात त्यांना कोणीतरी एक महात्मा भेटला आणि त्यांनी रोज डॉ. ना संध्याकाळी दिवसभर हातून घडलेलं बरं वाईट सगळं देवाला अर्पण करण्यास सांगतात अश्या विषयाचा तो विडिओ होता...तो विडिओ बघितला आणि डोक्यात विचारांचं काहूर माजलं. आणि आजकाल च्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या {आर्टीफिसिअल इंटेलेजेस (AI) युगात YouTube तश्याच विषयाचे अनेक विडिओ सुचवू लागली.. अगदी BK शिवानीच्या breaking the cycle of negative exchanges, श्री श्री रविशंकर Don't carry the baggage of past अशी सगळ्यांची भाषणे पाहिल्यावर लक्षात आले खरंच कित्ती कित्ती गोष्टी साठवून ठेवल्या आहेत आपणपण मनात. हे मन पण काही अजब रसायनांनी बनलेले असतं, नकारात्मक भावना आणि आठवणींचाच जास्त संचय करत जात... सनातन धर्मामध्ये तर सांगितलंच गेलंय ... कृष्णार्पणमस्तु ...पण आपण खरंच वागतो सनातन्या सारखं ?? हे सगळं ऐकत असतानाच The Sustainable Devel