Posts

Shala...MRSKVM...Part 4

सातवी ला श्रद्धा राय नावाची एक गोरी गोड मुलगी आपल्या वर्गात भरती झाली. राय आडनाव ऐकल्यावर बंगाली कि काय असा वाटलं होते. छोट्याश्या चणीची .. एकदा मॉनिटर पण होती. आमचा वर्ग तेव्हा नवीन येणाऱ्या मुलींना छान welcome करत असे. आजकाल सारखी bullying, ignorance किंवा arrogance ची भावना तेव्हा अजिबात नव्हती. सामावून घेणे हा शाळेच्या संस्कृती चा एक अविभाज्य भाग होता.   हिंदू संस्कृती चे सर्व सण शाळेत साजरे होत असत. श्रावणी सोमवारी अर्धी शाळा , श्रावणी शुक्रवारी हळदी कुंकू समारंभ, गणपती उत्सव सगळं काही.. तसच १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ला होणारं ध्वज वंदन .. त्यादिवशी घालायचा कडक इस्त्री चा गणवेश, पांढरे शुभ्र कॅनवास बूट आणि सॉक्स. कधी कधी चीखलानी माखलेले पांढरे बूट पोलिश शिवाय पांढऱ्या खडू नि पांढरे करून घालायचो...  कित्ती कित्ती गोष्टी असायच्या शाळे मध्ये .. शिक्षक दिन हा देखील फार विशेष. आपण सातवी च्या मुली साड्या नेसून लहान वर्ग मुलीं (पाचवी / सहावी) च्या वर्गावर शिकवायला जायचो.. खऱ्या शिक्षिकांना त्या दिवशी आराम असायचा. त्या सगळ्या तरुण शिक्षिका ना judge करायच्या. तेव्...

Shala... MRSKVM...Part 3

सहावी मध्ये कार्यानुभव मध्ये शिवणकाम हा विषय होता.आठवड्यातून एक दिवस एक च तास. घमंडी बाई होत्या मला वाटत. त्यात एक रुमाल ज्याच्यावर हेम, धावदोरा, उलटी टीप, बटण शिवणे असा काही तरी  आणि लोकरी चा एक पाय मोजा आणि क्रोशा करायचा होता. मुली वर्ग भर इकडून तिकडे सुई दोरा बटन असा सगळं घेऊन फिरायच्या त्या तासाला. शाळे मध्ये हे सगळं करण अवघड होता मग बाई गृहपाठ द्यायच्या आणि बऱ्याच जणी घरून च आई, काकू,मावशी, आत्या अश्या कोणाकडून तरी हे करून आणायच्या. बाई ना पण हे सगळं माहित असणार. तरीही उत्साहा पोटी मी बऱ्याच उलट आणि सुलट टाके घालून काही बाही बनवल होता. सातवी मध्ये तर छोटा स्वेटर करायला होता.. मूल्य शिक्षण आणि कार्यानुभव आवश्यक असावे च असा मला आता वाटतंय. आणि त्याचा ह्या आत्ताच्या lockdown मध्ये खूप फायदा पण झालाय. शालेय शिक्षण हे फक्त अभ्यास आणि अभ्यास न ठेवता ह्या अशा कार्यानुभव, गायन, व्यायाम, खेळ, कला अश्या विविध अंगी गोष्टी शिकवून शाळे नि आपल्या सर्वांगिण विकासाचा पाया रचला. एकदा शाळे च्या ड्रायविंग हॉल मध्ये कठपुतळी चा एक कार्यक्रम हि मनोरंजन म्हणून पहिला होता...

Shala... MRSKVM...Part 2

असाच रुळता रुळता आम्ही सहावी मध्ये कधी पोहोचलो कळलेच नाही. ते शाळे मधला शिरीषा चे झाड त्याची छान छान नाजुकशी पडलेली फुलं गोळा करणं ... तो व्यायामाचा तास आणि high school ground la round.आणि त्यात शोधलेली पळवाट आणि शॉर्ट कट .. Dodge-ball..  सप्रे बाई आणि ओढेकर बाई ची शिस्त ...सातवी च्या वर्गातून दिसणारे टेनिस कोर्ट आणि जिमखाना ... त्या बद्दल च कुतूहल .. भैय्या च घर .तिथला सीताफळाचं झाड .. विलायती चिचे च झाड, बाळगटा ची शाळा... सहावी मध्ये नवीन नवी कोरी BSA chi Grey colour chi लेडीज सायकल ...एकमेकींच्या अंगावर ते एक चिकटणार आणि खाजणारी खाजखुजली (sticky plant)   कित्ती कित्त्ती गोष्टी प्रार्थना म्हणणाऱ्या आणि सामूहिक PT ला समोर उभ्या राहून व्यायाम करणाऱ्या मुली (तस एक दोनदा मला हि ती संधी मिळाली होती हा ) मला अजूनही आठवतंय एकदा विज्ञान विषयामध्ये पन्नास पैकी वीस मार्क मिळाले होते. आणि मी तो पेपर चित्रकलेच्या रंगाच्या पिशवीत लपवून ठेवला होता. अशी धुलाई झाली होती माझी की विचारू नका. तेही सहावी की सातवीत असताना... सहावी मध्ये हळू हळू काश्मी...

Shala... MRSKVM... Part 1

तर मंडळी,  काल म्हटल्याप्रमाणे मी आजपासून रोज शाळा आणि आयुष्याची वळणे, ह्या सदरातून काही गोष्टींचा पुन्हा अनुभव देणार आहे. चला तर आठवणींच्या या हिंदोळ्यावर. तर राजेबहादूर वाड्याच्या प्रा. शि. मंदिरमध्ये  पहिली ते चौथी 'फ' तुकडीत व्यतीत केल्यावर, मा. रा. सारडा कन्या विद्या मंदिरमध्ये परंपरेनुसार (तशी नाशिकला सर्वसामान्य मध्यम वर्गीय कुटुंबामधील सगळ्याच मुलींचा हाच मार्ग असायचा) प्रवेश घेतला. मुजुमदारांच्या सर्व कन्या, म्हणजे माझ्या चार आत्या, बहिणी (सख्खी, चुलत वैगरे) ह्याच शाळेत शिकून मोठ्या झालेल्या. थोडीशी विस्तृत माहिती देते इथे , नाशिकला प्रा शि मंदिर मध्ये बालवाडी ते चौथी मुलं मुली एकत्र शिकतात (co-ed school) पाचवी मध्ये मुले पेठे हायस्कूल मध्ये आणि मुली सारडा कन्या विद्या मंदिर मध्ये चौथी च्या प्रगती वर भरती होतात. ती शाळा पाचवी ते दहावी असते. सारडा शाळेत एकूण अ ते ह तुकड्या होत्या प्रत्येक इयत्तेत. गुणांच्या वर्गवारी वर ९०% पेक्षा जास्त मार्क्स मुली अ तुकडी, ८० ते ९० % ब तुकडी, ७५ ते ८० % क असा प्रवेश मिळतो.  नवीन शाळा, नवीन वर्ग, नवीन विषय, नवीन मैत्...

Bosch Dishwasher Review and Buying guide

Image
This blog is just my review about product usage. I am not getting paid for writing this review. These are my own observations. In developing country like India, where labour availability is not an issue like developed countries, service industry is at blossom. Every household has minimum of one house maid (Kamwali bai) to take care of Sweeping, mopping floor (Zadu Pocha) and cleaning utensils (Bartan Manjana). Olden days there used to be one more work i.e. washing clothes (Kapada). Thanks to the Industrial revolution and development, manual work has been reduced to a big extends and now Washing Machines may be fully automatic or semi automatic has reduced the load of household labour. But automating the utensils cleaning work was somehow a neglected area and less focused one till last few years. But thanks to the conversion from Developing to Developed country and Make In India vision 2020, development in automation of Utensils washing area to suit Indian cooking is taking place a...

Wellness - Fat to fit - how I reduced fats and weight with increased stamina

Image
A journey .... Jan 2017 till Sept 2017 reduced 8 kg weight along with fats and maintaining constant for last 4 months. As a child I was not over weight but healthy. Though I was not a sports person, I was pretty active as a child. As I grew up and completed my bachelors and went on to do a job in South India, I started gaining weight, due to life style changes. But then again by means of badminton, weight training at home along with my friend, and walk, I could somehow keep a lean and healthy body.  And again after returning back to hometown, Pune post marriage and pregnancy, the heavy weight issue rose. It was year 2012-13 I consulted a dietitian and with proper diet food retained back the above average BMI(Body mass index) of 26-27. The weight was on higher side still constant for three years. It was a every 2 hours little bit of eating kinda diet. What is BMI ? Body Mass Index (BMI) is a simple index of weight-for-height that is commonly used to classify underweigh...

Pichavaram Mangrove Forest

Image
Name – Pichavaram Mangrove forest Location – Near Cuddalore or Chidambaram Date of visit 26 th Dec 2017 How to reach Pichavaram, the second largest Mangrove forest, 1100 hectors in India ( Sundarbans  mangrove forest, one of the largest such forests in the world ), located in Cuddalore District, Tamil Nadu, is approx. 65 kms and a 1.5-2 hour drive from Pondicherry  thro' East Coast Road (ECR) via Cuddalore. Route – Pondicherry/ Puducherry/ Pondy – Cuddalore – Pichavaram Mangrove forest Google map  is the best way to reach the fort base. Pondicherry - Cuddalore - Pichavaram Pichavaram  Mangrove Forest A mangrove  is a shrub or small tree that grows in coastal  saline  or  brackish water . Mangroves are salt tolerant trees, also called  halophytes , and are adapted to life in harsh coastal conditions. They contain a complex salt filtration system and complex  root  system to cope with salt water...